Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

विकसित भारताचे स्वप्न साकार करणे तरुण पिढीला शक्य : बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर

  बेळगाव : “2047 साली ज्यावेळी आपला देश स्वातंत्र्याची शंभर वर्षे साजरी करत असेल त्यावेळी तो विकसित भारत म्हणून गणला जाईल. हे आपल्या पंतप्रधानांचे स्वप्न साकार करायचे असेल तर त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी होणे गरजेचे आहे. आपल्या देशातील तरुण पिढीला ते शक्य आहे” असे विचार बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी …

Read More »

बेळगावच्या गुरुदेव रानडे मंदिराचा शताब्दी कार्यक्रम १ ऑगस्टपासून

  बेळगाव : बेळगावमधील गुरुदेव रानडे मंदिराचा शताब्दी महोत्सव १ ऑगस्टपासून सुरु होत असून या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती असेल अशी माहिती संघटनेचे एम. बी. जिरली यांनी दिली. बेळगावमध्ये आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत …

Read More »

कणकुंबी एक्साईज नाक्याजवळ अवजड ट्रक कोसळला!

  खानापूर : कणकुंबी एक्साईज नाक्याजवळ अवजड वाहतूक करणारी 12 टायरची ट्रक आज सोमवार दिनांक 29 जुलै रोजी सकाळी नाल्यात कोसळली. या मार्गावर अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिलेले असताना देखील या ट्रकला या मार्गाने कोणी सोडले असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने …

Read More »