कोलंबो : पल्लेकेले येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात डकवर्थ-लुईस नियमानुसार ७ गडी राखून विजय मिळवला. नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाने पहिलीच मालिका जिंकली आहे. गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव या जोडीची संस्मरणीय सुरुवात झाली आहे. हा सामना जिंकून भारताने मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. …
Read More »Recent Posts
कृष्णा नदीचा रौद्रावतार; नदीकाठचा पुराचा धोका
बेळगाव : महाराष्ट्रातील संततधार पावसामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. महाराष्ट्रातील सांगलीमार्गे कर्नाटकात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून पुराचा धोका निर्माण झाला आहे. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत क्षणोक्षणी वाढ होत आहे. महाराष्ट्रातील सांगली शहरात शिरलेले पाणी कर्नाटकातही शिरले आहे. महाराष्ट्रातील कृष्णा नदीचे पाणी सांगली शहरात …
Read More »अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्यावतीने वृक्षारोपण
बेळगाव : अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी श्री ब्रह्मदेव मंदिर परिसर मजगांव या ठिकाणी रविवार दिनांक 28 जुलै 2024 रोजी वृक्षारोपण मोहीम आयोजित केले होते. वृक्षारोपण समारंभासाठी श्री ब्रह्मदेव मंदिरचे चेअरमन शिवाजी पठण, श्री संप्रदाय सेवा केंद्र बेळगाव शहर जिल्हा अध्यक्ष …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta