Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळली : गर्भवती महिला बचावली

  खानापूर :  पश्चिम घाटात सुरू असलेल्या पावसामुळे घराची भिंत कोसळल्याने एका गर्भवती महिलेने जीव मुठीत घेऊन पावसात रात्र काढल्याची घटना खानापूर तालुक्यात घडली आहे. खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने कळमळगी गावातील घराची पडझड झाल्याने खळबळ उडाली आहे. घरात सहा जण राहत होते. अचानक घराची भिंत कोसळल्याने घरातील लोकांनी रात्रभर पावसात …

Read More »

पंढरपूरहून परतणाऱ्या वारकऱ्यांवर काळाचा घाला; जीप विहिरीत कोसळून 7 जणांचा मृत्यू

  जालना : जालना – राजूर रोडवर तूपेवाडी फाट्याजवळ एका चारचाकी काळी पिवळ्या जीपचा भीषण अपघात झाला आहे. जीप विहिरीत कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला असून सहा जणांचे मृतदेह ग्रामस्थांच्या मतदीने बाहेर काढण्यात आले आहेत. वारकरी पंढरपूरवरून घरी जात असताना हा अपघात झाला. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून काही जणांची प्रकृती …

Read More »

विविध ठिकाणी वृक्ष कोसळून विद्युत पुरवठा खंडित

  बेळगाव : शहर परिसरात विविध ठिकाणी वृक्ष कोसळल्याने उत्तर विभागातील संपूर्ण विद्युत पुरवठा गुरुवारी सायंकाळी खंडित झाला होता. यामुळे संपूर्ण शहर अंधारात होते. हिंडलग्याला जाणाऱ्या सेंट झेवियर्स रस्त्यावर पावसाने गुरुवारी सायंकाळी वृक्ष कोसळल्याने संपूर्ण उत्तर भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला तसेच मजगाव परिसरातही वृक्ष कोसळल्याने शहरातील विद्युत पुरवठ्यावर परिणाम …

Read More »