बेळगाव : मल्लिकार्जुन यांनी मंगळवार दि. १६ रोजी जिल्ह्याच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या उपसंचालकपदाचा पदभार स्वीकारला. सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी यांची बागलकोट जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. विजयनगर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या मल्लिकार्जुन यांची बेळगाव जिल्ह्यात बदली करण्याचा आदेश सरकारने काढला होता. तत्कालीन सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी यांनी नवीन …
Read More »Recent Posts
आषाढी एकादशी निमित्त सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा क्र. 8 येथे दिंडीचे आयोजन
बेळगाव : आज मंगळवार दिनांक 15 जुलै 2024 रोजी आषाढी एकादशी निमित्त सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा क्र. 8 होसुर, बेळगाव येथे वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची मूल्ये जोपासावी व आपल्या संस्कृतीची ओळख, अध्यात्माची गोडी, संतांची शिकवण आणि भक्तिमार्गाची आवड निर्माण व्हावी यासाठी या दिंडीचे आयोजन …
Read More »कर्नाटकात कन्नड भाषिकांसाठी खाजगी कंपन्यांमध्ये १०० टक्के आरक्षण; सिद्धरामय्या सरकारची विधेयकाला मंजुरी
बंगळुरू : कर्नाटक मंत्रिमंडळाने कन्नड भाषिकांसाठी खाजगी कंपन्यांमध्ये गट क आणि गट ड पदांसाठी १०० टक्के आरक्षण अनिवार्य करणार्या विधेयकाला मंजुरी दिली आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी सांगितले आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सिद्धरामय्या यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर पोस्ट करत एका …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta