Sunday , September 20 2026
Breaking News

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या उपसंचालकपदाचा पदभार मल्लिकार्जुन यांनी स्वीकारला

Spread the love

 

बेळगाव : मल्लिकार्जुन यांनी मंगळवार दि. १६ रोजी जिल्ह्याच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या उपसंचालकपदाचा पदभार स्वीकारला.

सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी यांची बागलकोट जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. विजयनगर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या मल्लिकार्जुन यांची बेळगाव जिल्ह्यात बदली करण्याचा आदेश सरकारने काढला होता.
तत्कालीन सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी यांनी नवीन उपसंचालक मल्लिकार्जुन यांच्याकडे पदभार सुपूर्द केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *