हावेरी : बेळगाव जिल्ह्यातील शिगावजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळल्याने चार तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुदीप कोटी (18) आणि निलप्पा मुलीमणी (23) यांचा जागीच मृत्यू झाला तर शिवनगौडा यल्लनगौडा (20) आणि कल्मेश मानोजी (26) यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मृत हे सावनूर तालुक्यातील …
Read More »Recent Posts
संजीवनी फाउंडेशनतर्फे शास्त्रीनगरमध्ये वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन
बेळगाव : संजीवनी फौंडेशनच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी १ला क्रॉस, शास्त्रीनगर येथे वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन केले होते. वृक्षारोपण समारंभासाठी ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील आदरणीय सदस्य नारायणराव चौगुले, संजीवनी फौंडेशनच्या संस्थापिका डॉ.सविता देगीनाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी मदन बामणे यांच्यासह कर्मचारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. या उपस्थितांना संबोधित करताना, मुख्य कार्यकारी …
Read More »कोल्हापूर जिल्ह्यात 15 ते 29 जुलै दरम्यान बंदी आदेश लागू; हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात 29 जुलैपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. 15 ते 29 जुलै या कालावधीत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. किल्ले विशाळगडमधील अनाधिकृत अतिक्रमणविरोधात हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे. तसेच विविध पक्ष, संघटनांकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन, उपोषण, मोर्चा, इत्यादी प्रकारचे आंदोलन करण्यात येते. मोहरम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta