बेळगाव : चिक्कोडी येथे बांधण्यात आलेल्या माता व बाल रुग्णालयाचे उद्घाटन लवकरात लवकर करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. बेळगाव येथील सुवर्णसौध येथे शुक्रवारी झालेल्या पहिल्या कर्नाटक विकास कार्यक्रमाच्या प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती …
Read More »Recent Posts
सातवा वेतन आयोग लागू न केल्यास आंदोलन
सरकारी कर्मचारी संघटनेचा इशारा ; आमदार शशिकला जोल्ले यांना निवेदन निपाणी (वार्ता) : सरकारने तात्काळ सातवा वेतन आयोग लागू करावे, या मागणीसाठी कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे आमदार शशिकला जोल्ले आणि उपतहसीलदार मृत्युंजय डंगी यांना शुक्रवारी (ता.१२) देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी, सातव्या वेतन आयोगाचा सरकारला सादर केलेला अहवाल …
Read More »माडीगुंजी गावात डास निर्मूलन औषधाच्या फवारणीची मागणी
खानापूर : सध्या पावसाळा सुरू आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. खानापूर तालुक्यातील माडीगुंजी गावात डास आणि माशांनी अक्षरशः थैमान घातले आहे. डेंग्यू, मलेरियासारखे रोग फैलावत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने वेळीच लक्ष घालून संपूर्ण गावात डास निर्मूलन औषधांची फवारणी करावी, अशी मागणी गावातील युवा कार्यकर्ते आणि नागरिकांनी ग्रामपंचायत पीडीओकडे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta