बेळगाव : बेळगाव येथील चन्नम्मा सर्कल येथे आज भारतीय जनता पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र आणि पक्षाचे खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांना बेंगळुरू येथे झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येथील चन्नम्मा सर्कल येथे निदर्शने करण्यात आली. मुडा घोटाळ्याचा निषेध करण्यासाठी म्हैसूर येथे आयोजित केलेल्या विशाल …
Read More »Recent Posts
पीओपी गणेशमूर्ती बंदीचा आदेश बेळगावात नको; गणेशोत्सव महामंडळाचे निवेदन
बेळगाव : गणेशोत्सवानंतर पीओपीच्या गणेश मूर्त्या नद्यामध्ये विसर्जित केल्या जातात त्यामुळे नद्या प्रदूषित होतात. पीओपी मूर्तींसाठी वापरण्यात येणारे रासायनिक रंग हे जलचर प्राण्यांना आणि पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण करणारे आहेत. पीओपीच्या वापरामुळे निसर्ग संपत्तीची आणि पर्यावरणाची हानी होत आहे त्यामुळे बेळगाव जिल्हा पीओपी मूर्ती उत्पादन, विक्री, वाहतुकीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी …
Read More »विद्याभारती जिल्हास्तरीय अथलेटिक्स स्पर्धेला प्रारंभ
बेळगाव : नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर देवेंद्र जीनगौडा स्कूल आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय अथलेटिक क्रीडा स्पर्धेला मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला. स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्र जीनगौडा शाळेचे सचिव कुंतीसागर, संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, देवेंद्र जीनगौडा शाळेच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी पाटील. संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी उपस्थित होते. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta