Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

सदलगा – दत्तवाड रस्ता बनला प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा!

  सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष! चिकोडी (अण्णासाहेब कदम) : चिकोडी तालुक्यातील कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यांना जोडणारा सदलगा – दत्तवाड रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोक्याचा बनला आहे. या रस्त्यावर किसान ब्रिजपासून दतवाड ब्रिजपर्यंत अनेक ठिकाणी रस्ता दोन्ही बाजूनी खचला असून रस्त्यावर फुटा दीड फुटाचे खड्डे पडले आहेत. गेल्या वर्षभरापासून रस्ता दुरुस्तीसाठी …

Read More »

जिल्हा पंचायत एईईच्या घरावर पुन्हा लोकायुक्त अधिकाऱ्यांचा छापा

  बेळगाव : बेळगाव जिल्हा पंचायत एईई महादेव महादेव बन्नूर यांच्या घरावर गुरुवारी सकाळी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकून मिळकतीपेक्षा जास्त मालमत्ता केल्याच्या आरोपावरून बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावातील घरावर छापा टाकून तपासणी केली. महादेव बन्नूर यांच्यावर यापूर्वी छापा टाकून अधिकाऱ्यांनी महत्त्वाची कागदपत्रे गोळा करून तेथून निघून गेले होते. त्याचाच एक भाग …

Read More »

खानापूर-जांबोटी मार्गावर कारचा अपघात; मच्छे येथील दोन ठार

  खानापूर : खानापूर-जांबोटी मार्गावर शनया गार्डन नजीक असलेल्या (कुंभार होळ) नाल्यावरील ब्रिजच्या संरक्षक कठड्याला जोराची धडक बसून जांबोटीकडे जाणाऱ्या कारमधील दोघेजण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची घटना, आज पहाटे (मध्यरात्री रात्री) १ च्या दरम्यान घडली आहे. या अपघातात मच्छे येथील शंकर …

Read More »