बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकारण (मुडा) घोटाळ्यासंदर्भात बनावट कागदपत्रे सादर करून भूखंड मिळवल्याच्या आरोपाखाली मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांची पत्नी पार्वती आणि एकूण १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुडा घोटाळ्यात दिवसेंदिवस नवनवीन नावे ऐकायला मिळत आहेत, आता म्हैसूर विजयनगर पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्र तयार करून मुडाची फसवणूक झाल्याची …
Read More »Recent Posts
येळ्ळूरचे बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर महादेव काकतकर यांच्याकडून कलमेश्वर मंदिरासाठी पाच लाखाची देणगी
येळ्ळूर : कलमेश्वर गल्ली येळ्ळूर येथील कलमेश्वर मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे 1986 पासूनचे अध्यक्ष व जुन्या पिढीतील प्रसिद्ध बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर महादेव सिद्धाप्पा काकतकर यांनी कलमेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणासाठी सढळ हस्ते पाच लाखाची मदत दिली. त्यांच्याच हस्ते मंदिर सुशोभीकरणाचे भूमिपूजनही करण्यात आले. प्रताप गल्ली येथील रहिवासी असलेले जुन्या पिढीतील एक नामवंत बिल्डिंग …
Read More »‘वाल्मिकी’ महामंडळ घोटाळा : माजी मंत्री बी. नागेंद्र, आमदार दड्डल यांच्या घरावर ईडीचे छापे
बंगळूर : वाल्मिकी विकास महामंडळातील कोट्यवधींच्या बेकायदेशीर प्रकरणासंबंधात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी महामंडळाचे अध्यक्ष बसनागौडा दड्डल आणि माजी मंत्री नागेंद्र यांच्या घरावर छापा टाकला आहे. रायचूरच्या आशापुर रोडवरील आरआर (राम रहीम) कॉलनीतील प्रभाग क्रमांक २ मधील दड्डल यांच्या घरावर तीन अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला आणि सकाळी ७ वाजल्यापासून घरातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta