बेळगाव : बेळगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यात घरफोडी केल्या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. बेळगाव तालुक्यातील मूळचा किणये गावातील, सध्या सरस्वतीनगर गणेशपूर येथील चेतन मारुती शिंदे (२६) आणि करण उत्तम मुतगेकर (२७) रा. अनगोळ या दोघांना खडेबाजार पोलीस ठाणे आणि कॅम्प पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »Recent Posts
विद्याभारती जिल्हा हँडबॉल स्पर्धेत संत मीरा विजेता
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर देवेंद्र जीनगौडा स्कूल आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेत अनगोळच्या संत मीरा शाळेने विजेतेपद पटकाविले तर देवेंद्र जीनगौडा शाळेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत संत मीरा शाळेने देवेंद्र जीनगौडा शाळेचा 15-5 असा एकतर्फी पराभव करीत विजेतेपद पटकाविले विजयी संघाच्या …
Read More »डबल डेकर बसची दुधाच्या कंटेनरला जोरदार धडक; १८ ठार
उन्नाव : उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण १८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. उन्नावमधील एक डबल डेकर बस दुधाच्या डब्यात घुसल्याने भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर भरधाव वेगात बस दुधाच्या कंटेनरवर आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ३० हून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta