Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

आडी-पंढरपूर पायी दिंडीत परिसरातील भाविक रवाना

  निपाणी (वार्ता) : आडी येथील संत ज्ञानेश्वर माऊली पायी दिंडी ‘आनंद सोहळा’ पंढरपूर दिंडी आडी येथून वारकरी आणि माळक-यांच्या उपस्थितीत रवाना झाली. त्यानिमित्त टाळ, मृदंग आणि माऊली माऊलीचा गजर झाला. सकाळी केरबा गुरव यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर परमात्मराज महाराज आणि रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष …

Read More »

सीमाप्रश्न तज्ञ समिती अध्यक्ष धैर्यशील माने यांची निपाणी तालुका समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

  निपाणी : हातकणंगले लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार व सीमाप्रश्न तज्ञ समितीचे अध्यक्ष श्री. धैर्यशील माने यांची तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली व सुरवातीला समस्त सीमाभाग मराठी भाषिक जनतेच्या वतीने खासदार माने यांचे खासदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले व सीमा महाचिंतन शिबिर महामंथन शिबिर आयोजित …

Read More »

रोटरी दर्पणतर्फे मण्णूर गाव दत्तक

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण ही समाजसेवेसाठी सतत झटणारी संस्था आहे. समाज विकासाच्या कामात रोटरी दर्पणचे योगदान असते. शिक्षण, आरोग्य, कृषी, जलसंवर्धन, सामाजिक अशा विविध क्षेत्रात काम करत असून गरजू महिलांना सक्षम बनविण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे उद्गार रोटरी क्लबचे प्रांतपाल शरद पै यांनी काढले. यावेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी …

Read More »