बेळगाव : श्री मंगाईनगर रहिवाशी संघटना आणि महिला मंडळ यांच्या वतीने दि. 4 जुलै रोजी महानगरपालिका अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांची भेट घेऊन विविध समस्या मांडल्या. यामध्ये मंगाईनगर रस्ता यात्रेपूर्वी येण्या-जाण्यासाठी खुला करण्यात यावा तसेच अर्धवट स्थितीत पडलेला तलाव पूर्ण करून तलावाच्या बाजूने कठडा बांधण्यात यावा आणि जीवितहानी टाळावी. मंगाईनगरला जाण्यासाठी …
Read More »Recent Posts
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची तडकाफडकी बदली
बेळगाव : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची तातडीने बेंगलोर येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सध्या हुबळी येथील हेस्कॉमचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहणारे मोहम्मद रोशन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नितेश पाटील यांच्याकडे बेंगलोर येथील लघु व मध्यम उद्योग विभागाचे संचालक पद देण्यात आले आहे. मोहम्मद रोशन हे …
Read More »बेळगावात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ : खबरदारी आणि उपचार आवश्यक : आरोग्य अधिकारी महेश कोणी
बेळगाव : पावसाळा सुरू झाला असून संसर्गजन्य आजार वाढले आहेत. ताप आल्यावर लोकांनी दुर्लक्ष करू नये, शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे जिल्हा आरोग्य महेश कोणी यांनी सांगितले आहे. पत्रकारांशी बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश कोणी यांनी सांगितले की, जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा यंदा डेंग्यूचे रुग्ण अधिक दिसून येत आहेत. त्यामुळे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta