Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव महापालिका स्थायी समितीची निवडणूक बिनविरोध

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या चारही स्थायी समितीची निवडणूक आज मंगळवारी बिनविरोध पार पडली असून निवड झालेल्या सदस्यांची नावांची घोषणा करण्यात आली आहे. सदर बिनविरोध निवडीद्वारे स्थायी समित्यांमध्ये प्रत्येकी सत्ताधारी गटाच्या 5 आणि विरोधी गटाच्या 2 सदस्य नगरसेवकांना स्थान देण्यात आले आहे. आरोग्य स्थायी समिती श्रीशैल कांबळे, रूपा चिक्कलदिनी, दिपाली …

Read More »

मालमत्तेसाठी करणीबाधा : सिदनाळ कुटुंबीयांवर गुन्हा दाखल; विजय संकेश्वर यांच्या मुलीची तक्रार

  बेळगाव : प्रख्यात व्यापारी विजय संकेश्वर यांची मुलगी दीपा सिदनाळ हिने त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून, त्यांनी व्यापारी शशिकांत सिदनाळ, त्यांची पत्नी वाणी सिदनाळ आणि मुलगा दिग्विजय सिदनाळ यांच्यावर करणीबाधा केल्याचा आरोप करून बेळगाव येथील कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माजी खासदार एस. बी. सिदनाळ यांचा …

Read More »

यंग बेलगाम फाऊंडेशनची कार्यतत्परता; रस्त्यावर पडलेली खडी हटवली

  बेळगाव : खडी वाहून नेणाऱ्या ट्रकमधील खडी रस्त्यावर पडल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी यंग बेळगाम फाउंडेशनतर्फे खडी हटवण्यात आली. काल बेळगाव येथील विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटी जवळील अशोक आयर्न वर्क्स समोर एका दुचाकीचा अपघात झाला असून यात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे दुचाकी घसरल्याने हा अपघात झाला. असे अपघात …

Read More »