Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

अनाथासह सर्वसामान्य कुटुंबीयासमवेत श्रीराम सेना कार्यकर्त्यांनी केली दिवाळी

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीराम सेना कर्नाटक तर्फे ‘आपली दीपावली, आपला सण’ हा उपक्रम राबवून संस्कृती, देव, देश, धर्म, कर्तव्य म्हणून समाजातील अनाथ आणि सर्वसामान्य कुटुंबिया समवेत यंदाची दिवाळी साजरी केली. शिवाय त्यांना दिवाळीचा फराळ ही भेट देऊन त्यांच्या जीवनात एक दिवस तरी प्रकाश देण्याचा प्रयत्न केला. शहरा …

Read More »

कार्तिक दीपोत्सवानिमित्त ममदापूरमधील प्रति तुळजाभवानी अंबाबाई मंदिर उजळले

  निपाणी (वार्ता) : ममदापूर (के.एल.)येथे श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांनी स्थापन केलेल्या प्रति तुळजाभवानी अंबाबाई मंदिरात कार्तिक दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी लावलेल्या दिव्यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला होता. श्रीकांत पुजारी व प्रमोद पुजारी यांनी स्वागत केले. त्यानंतर श्रीमंत दादाराजे देसाई- …

Read More »

‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेते सतीश शाह यांचे निधन

  मुंबई : मनोरंजनविश्वातून दु:खद बातमी आली आहे. टीव्ही आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय चेहरा अभिनेते सतीश शाह यांचे निधन झाले आहे. आज दुपारी २.३० वाजता हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७४ वर्षांचे होते आणि किडनीच्या आजाराने त्रस्त होते. अनेक हिंदी सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. ‘हम …

Read More »