बेळगाव : वटपौर्णिमेच्या दिवशी महिला उपवास करतात व वटवृक्षाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. त्याचप्रमाणे आज वटपौर्णिमेचे औचित्य साधून एंजल फाउंडेशनच्या वतीने शहरातील महिला मंडळांना एकत्रित बोलून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली व महिलांची ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका वैशाली हुलजी …
Read More »Recent Posts
कणबर्गी प्रकल्पाला १३७ कोटीचा निधी; बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांची माहिती
बेळगाव (वार्ता) : बेळगाव नगरविकास प्राधिकरणामध्ये १६ वर्षापासून प्रलंबित असलेल्या कणबर्गी गृह प्रकल्पास कॅबिनेट बैठकीत १३७ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, नगरविकास मंत्री सुरेश भैरती यांनी या कामास तात्काळ निधी दिल्याची माहिती बेळगाव नगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिली. येथील शासकीय …
Read More »आदर्श नगर श्रीराम कॉलनीत जागतिक योग दिवस साजरा
बेळगाव : आदर्श नगर श्रीराम कॉलनी येथे जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम श्रीराम कॉलनी येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी डॉ. मृगेंद्र पटृनशेट्टी यांनी आजच्या धावपळीच्या युगात योग अभ्यासाचे महत्व व फायदे याची विस्तृत माहिती दिली. नित्यनेमाने आपल्या आचरणात आणले तर कधीच डॉक्टरकडे जाण्याची गरज …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta