बेळगाव : स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट अंतर्गत इंग्रजी आणि कन्नडसह मराठी भाषेतील चिन्हे लावण्यात यावीत, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मंत्री सतीश जारकीहोळी यांना करण्यात आली. बेळगावात कन्नड आणि मराठी भाषिक मोठ्या संख्येने राहतात. मात्र, स्मार्टसिटी योजनेंतर्गत विकासादरम्यान फलकांवर फक्त इंग्रजी आणि कन्नड भाषाच दिसत आहेत. बेळगावातील मोठ्या संख्येने …
Read More »Recent Posts
स्मार्ट सिटी कामांची खा. जगदीश शेट्टर यांनी घेतली माहिती
बेळगाव : येथील बेळगाव स्मार्ट सिटी नियमित कार्यालयास खासदार जगदीश शेट्टर यांनी भेट देऊन प्रगती आढावा बैठक घेतली. या बैठकीत खासदारांनी स्मार्ट सिटीत सुरू असलेली कामे आणि सद्यस्थितीची माहिती घेतली. याशिवाय बहुतांश कामे पूर्ण झाली असून ही कामे महानगर, महामंडळ व संबंधित विभागाकडे तातडीने सोपवावीत, असेही त्यांनी सांगितले. …
Read More »कलंकित नीटची फेर परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याची प्रा. राजन चिकोडे यांची मागणी
निपाणी (वार्ता) : शिक्षणासारख्या पवित्र असलेल्या शैक्षणिक क्षेत्रात पैसे मिळविण्यासाठी पेपर फुटीचे प्रकार होत असलेले पुरावे उपलब्ध होत होत आहेत. ज्या परीक्षेत भ्रष्टाचाराद्वारे ७२० पैकी ७२० गुण ६३ विद्यार्थ्यांना मिळत असतील तर १० वी पासुन १२ वी या तीन वर्षे पासुन नीट परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थ्यावर हा अन्याय आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta