Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

भारत विकास परिषदेची प्रांतस्तरीय कार्यशाळा बेळगावात यशस्वीपणे उत्साहात संपन्न

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने कर्नाटक उत्तर प्रांतस्तरीय कार्यशाळा बेळगाव येथे आय.एम.ई.आर.च्या सभागृहात उत्साहात पार पडली. कार्यशाळेस कर्नाटक उत्तर प्रांतच्या सर्व शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते. रविवारी सकाळी १० पासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत एकूण चार सत्रांमध्ये कार्यशाळा झाली. प्रारंभी कर्नाटक उत्तर प्रांतचे प्रभारी पुरूषोत्तमदास इनाणी, प्राचार्य व्ही. एन. जोशी, प्रांत …

Read More »

मक्कामध्ये उष्णतेची तीव्र लाट, उष्माघाताने २२ हज यात्रेकरूंचा मृत्यू

  सौदी सरकार वादाच्या भोवऱ्यात सौदी अरेबियामध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. यामुळे जगातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या धार्मिक यात्रांपैकी एक असलेल्या हज यात्रेवर परिणाम झाला आहे. हज यात्रेदरम्यान अति उष्णतेमुळे अनेक यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत उष्माघाताने २२ यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहेत. मृतांची संख्या वाढल्यामुळे सौदी अरेबिया …

Read More »

“प्रेमासाठी वाट्टेल ते” आईमुळे तीन मुले वाऱ्यावर!

  बेळगाव : एका आईने आपल्या मुलांना सोडून २५ वर्षीय तरुणासोबत पळ काढल्याची धक्कादायक घटना बेळगावच्या गणेशपूरमध्ये उघडकीस आली आहे. आईमुळे सध्या तीन मुले रस्त्यावर आली असून सध्या त्या तीन मुलांनी कॅम्प पोलिस स्थानकात न्याय मागण्यासाठी धाव घेतली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पतीच्या निधनानंतर सहानुभूतीच्या आधारे पतीच्या …

Read More »