बेळगाव : सदाशिवनगर येथील श्री परमज्योति अम्माभगवान ध्यानमंदिर मध्ये अम्माभगवान सेवा समितीच्या वतीने १७ जून २०२४ रोजी कल्याणोत्सव साजरा करण्यात येणार असून सायंकाळी चार वाजता चन्नम्मा चौकातील गणपती मंदिरपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरून लक्ष्मी कॉम्प्लेक्स जवळुन सदाशिव नगर येथील ध्यानमंदिर पर्यंत श्री परमज्योति अम्माभगवान श्रीमुर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. …
Read More »Recent Posts
संजीवीनी फौंडेशनच्या वतीने “नई दिशा” मानसिक रुग्णांसाठी एकदिवशीय कार्यशाळा
बेळगाव : आदर्श नगर येथील संजीवीनी फौंडेशनच्या वतीने “संजीवीनी नई दिशा” या मानसिक रुग्णांसाठी एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. १६ जून २०२४ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कॉलेज रोड येथील महिला विद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. मानसिक आजारी असलेल्या व्यक्तीला कोणत्या पध्दतीने हाताळायला …
Read More »पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा मृत्यू
बेळगाव : पीएसआयच्या छळाला कंटाळून एका व्यक्तीने पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला होता पण उपचारादरम्यान “त्या” तरुणाचा मृत्यू झाल्याचे समजते. याबाबत समजलेली माहिती अशी की, उत्तर कन्नड जिल्ह्यातील जोयडा तालुक्यातील रामनगर, हनुमान गल्ली येथील रहिवासी भास्कर बोंडेलकर याने एका प्रकरणासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे जोयडा येथील रामनगर पीएसआय बसवराज मगनूर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta