Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

निकृष्ट कामामुळे श्रीपेवाडी-लखनापूर पुलाचे नुकसान

  निकु पाटील यांचा आरोप: कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी निपाणी (वार्ता) : लखनापुर-श्रीपेवाडी या मार्गावर वाहनधारकासह शेतकऱ्यांची नेहमी वर्दळ असते. पण अत्यल्प निधीमुळे या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांची गैरसोय होत असल्याचा आरोप येथील टाऊन प्लॅनिंग कमिटीचे अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील यांनी पत्रकान्वये केला आहे. …

Read More »

भाजप- शिवसेना सरकार हिंदुत्वाचे वारसदार?; वक्फ बोर्डाला कोट्यवधीचा निधी

  विश्व हिंदू परिषद नाराज मुंबई : वक्फ बोर्डाला कोट्यवधींचा निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर विश्व हिंदू परिषदेनं राज्य सरकारबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. विहिंप नेते लवकरच राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची याप्रकरणी भेट घेणार आहे. आरएसएसनंतर आता विहिंप ही भाजपवर नाराज असल्याचं समोर आलेय. भाजप शिवसेनेच्या राज्य सरकारला हिंदुत्वाचा वारसदार …

Read More »

ज्योती ॲथलांटिक स्पोर्ट्स क्लब बेळगावचे सुयश

  खानापूर : दिनांक 6 व 7 जून 2024 रोजी उडपी या ठिकाणी कर्नाटक राज्य पातळीवरील ॲथलांटिक चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धा उडपी जिल्हा हौशी ॲथलांटिक स्पर्धा संघटना उडपी यांच्यावतीने संपन्न झाल्या. या चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये कुमार वैभव मारुती पाटील व कुमार भूषण गंगाराम गुरव या खानापूर तालुक्यातील स्पर्धकांनी भाग …

Read More »