Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

मोदींच्या मंत्रिमंडळात 20 नेते घराणेशाहीवाले; राहुल गांधींनी शेअर केली यादी

  नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठं मिळालं तर देशात इंडिया आघाडीलाही चांगलच यश लाभलं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीने 293 जागांवर विजय मिळवला असून इंडिया आघाडीला 234 जागांवर यश प्राप्त झाले. त्यामुळे, नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तर, काँग्रेसकडून राहुल गांधींचं नाव विरोधी …

Read More »

अनिल बेनके यांनी केले नूतन मंत्री श्री. प्रल्हाद जोशी यांचे अभिनंदन

  नवी दिल्ली : भाजपचे राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके यांनी नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट झालेले नूतन मंत्री प्रल्हाद जोशी, निर्मला सीतारामन, एच. डी. कुमारस्वामी, शोभा करंदलाजे आणि व्ही. सोमन्ना यांची सोमवारी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना अनिल …

Read More »

जत्राट वेस-लखनापूर मार्गावरील पुलाचे पावसामुळे नुकसान

  निपाणी (वार्ता) : येथील जत्राट वेस-लखनापूर मार्गावरील पुलाचे पावसामुळे नुकसान नुकसान झाले आहे. ओढ्याची एक बाजू कात्रून गेली आहे. त्यामुळे चार चाकी वाहण्यासाठी रस्ता बंद झाला असून केवळ दुचाकी वाहने ये-जा करत आहेत. परिणामी वालीकर, केसरकर आणि पाटील मळ्यातील नागरिकासह लखनापूर परिसरातील वाहनधारकांची गैरसोय होत आहे. लखनपूरसह शेतीवाडीतील वस्तीवर …

Read More »