Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

पावसाळा सुरू झाल्याने संसर्गजन्य आजारांची भीती : जिल्हा पंचायतीचे सीईओंच्या खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश

  बेळगाव : पावसाळा सुरू झाला असल्याने साचलेले पाणी असून, डास ही डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया या साथीच्या आजारांची उत्पत्ती असून, अळ्यांचे सर्वेक्षण करून डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यासाठी सक्रिय सर्वेक्षण करण्याची गरज आहे. असे जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी सांगितले. बेळगाव येथील जिल्हा पंचायत सभा भवन येथे झालेल्या प्रगती आढावा …

Read More »

भारत विकास परिषदेच्यावतीने दहावी-बारावी प्रतिभावंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने दहावी व बारावीच्या बोर्ड परिक्षेत बेळगाव शहरात सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रतिभा पुरस्कारांतर्गत शिष्यवृत्ती देऊन रविवारी सायंकाळी जीजीसी सभागृहात विशेष सन्मानित करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ शिक्षण अधिकारी आय. डी. हिरेमठ व बेळगाव शाखेचे संस्थापक अध्यक्ष व्ही. एन. जोशी उपस्थित होते. प्रारंभी अक्षता मोरे …

Read More »

केवायसी नसल्यास गॅस कनेक्शन बंद

  वितरक गजेंद्र तारळे यांची माहिती निपाणी (वार्ता) : गॅस कनेक्शन धारकांना केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र केवायसीकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. अनेकांची केवायसी रखडल्याने डाटा अपडेट करताना अडचणी येत आहेत. केवायसी न केल्यास गॅस कनेक्शन आणि सबसिडी बंद होणार‌ असल्याची माहिती येथील गॅस वितरक गजेंद्र तारळे यांनी …

Read More »