नवी दिल्ली : आज अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुख्यालयात “संघटन सृजन” तेलंगणा कार्यक्रमाचा सविस्तर रिपोर्ट डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी सादर केला. हा अहवाल काँग्रेसचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला. यावेळी तेलंगणा प्रभारी मिनाक्षी नटराजन तसेच नॅशनल वॉर रूम प्रभारी सेन्थील जी. उपस्थित होते. डॉ. …
Read More »Recent Posts
गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने मराठी व्याकरण व हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने रविवार दिनांक 26 ऑक्टोंबर रोजी मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा व द. रा. किल्लेकर स्मृती सुंदर हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा ठीक 9.30 वाजता मराठी विद्यानिकेतन येथे सुरू होतील. या संदर्भातल्या नियोजनाची बैठक आज मराठी विद्यानिकेतन येथे संपन्न …
Read More »बी. के. मॉडेल हायस्कूलला खासदार इरण्णा कडाडी यांची भेट
बेळगाव : बी. ई. संस्थेच्या बी. के. मॉडेल हायस्कूलचा शतकमहोत्सव कार्यक्रम दि. 20 पासून ते 23 डिसेंबर पर्यंत करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात पूर्वतयारी चर्चा करण्यासाठी राज्यसभा खासदार इरण्णा कडाडी शाळेमध्ये उपस्थित होते. प्रारंभी संस्थेच्या वतीने अध्यक्ष अविनाश पोतदार आणि कार्यदर्शी श्रीनिवास शिवनगी यांच्यावतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta