नवी दिल्ली : एक दु:खद बातमी समोर आली आहे. रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे शनिवारी निधन झालं. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. प्रकृती खालावल्यानंतर शुक्रवारी त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालावली. शनिवारी पहाटे ३.४५ च्या …
Read More »Recent Posts
बेळगाव – गोकाक बसचा खनगावजवळ अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील खनगाव के.एच. गावाजवळ बेळगाव-गोकाक बसला झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सुळेभावी गावातील दुचाकीस्वार विठ्ठल दत्ता लोकरे (२९) याचा मृत्यू झाला. दुचाकीला धडकलेली बस काही अंतरावर जाऊन शेतात पलटी झाली. बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. बस बेळगावहून गोकाककडे जात होती. समोरून येणाऱ्या एका दुचाकीने …
Read More »बैलहोंगल तालुक्यात पावसाचा जोर; जनजीवन विस्कळीत
बैलहोंगल : बैलहोंगल शहरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे रायण्णा सर्कलमधील रस्त्यावर पाणीच पाणी झाले, त्यामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली. शुक्रवारीही पाऊस सुरूच राहिल्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याने वाहनधारक बऱ्याच ठिकाणी अडकून पडले. काही काळ वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. पाणी गुडघ्यापर्यंत आल्याने दुकानदारांनी पाणी बाहेर काढण्यासाठी धडपड …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta