Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव ग्रामीण मतदारसंघात जगदीश शेट्टर यांची आघाडी

  बेळगाव : लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आपली पकड मजबूत केली आहे. सुरवातीला आयात केलेला उमेदवार म्हणून शेट्टर यांना कार्यकर्त्यांसह मतदारांच्या नाराजीला सामोरे जावे लागले होते परंतु त्यांनी 1 लाख 77 हजारांचे मताधिक्य घेत विजय मिळवला. …

Read More »

भाजपकडून संख्याबळाची जुळवाजुळव सुरू; नितीश कुमार यांची बार्गेनिंग पॉवर वाढणार

  नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल आता हळूहळू स्पष्ट होत आहेत. समोर येत असलेल्या आकडेवाडीत भारतीय जनता पक्ष बहुमत मिळविण्यापासून दूर दिसत आहे. तसेच एनडीएची गाडीही 300 च्या आकडेवारी थांबत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलुगू देसम पार्टी म्हणजेच टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधल्याची …

Read More »

प्रज्ज्वल रेवन्ना यांचा दारुण पराभव

  बंगळुरू : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच कर्नाटकातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रज्ज्वल रेवन्ना यांचा पराभव झाला आहे. हसन मतदार संघातून पराभव त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. येथून काँग्रेसचे उमेदवार श्रेयस पटेल विजय झाले आहेत. प्रज्ज्वल रेवन्ना यांना 502297 मेते मिळाली आहेत. तर 529857 मेते मिळून …

Read More »