संकेश्वर : संकेश्वर बायपास रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास चालत्या वाहनांवर दगडफेक केल्याची घटना 30 मे रोजी मध्यरात्री 12 ते 1 च्या सुमारास घडली. अंधाराचा फायदा घेत वाहनांवर दगडफेक करून लुटण्याचा प्रयत्न असल्याची शंका प्रवाशांतून व्यक्त होत आहे. 30 मे रोजी मध्यरात्री संकेश्वर बायपास रस्त्यावर चालत्या वाहनावर दगडफेक करून वाहने अडविण्याचा …
Read More »Recent Posts
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पुन्हा मोदी सरकार!
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा पूर्ण बहुमतासह पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची शक्यता आहे. मात्र अबकी बार ४०० पार हा मोदींचा नारा सत्यात उतरताना दिसत नसून, भाजपा आणि एनडीएला मिळून साडेतीनशेच्यावर जागा मिळताना दिसत आहे, असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात येत आहे. लोकसभा …
Read More »माधुरी जाधव फाउंडेशनच्यावतीने मृत निराधार महिलेवर अंत्यसंस्कार
बेळगाव : माधुरी जाधव फाउंडेशन यांच्यावतीने निराधार मृत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. शांता कोलकार ही 70 वर्षीय महिला जुने बेळगाव येथील निराधार केंद्रामध्ये कित्येक वर्षापासून वास्तव्यास होती. गुरुवारी सायंकाळी अल्पशा आजाराने सरकारी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. ही माहिती निराधार केंद्राचे व्यवस्थापक रावसाहेब शिरहट्टी यांनी सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव यांना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta