Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

शहराची पाणी समस्या सोडवण्यासाठी गायकवाडी खण उपयुक्त

  माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष संघाकडून पाहणी : पालकमंत्र्याकडून हिरवा कंदी निपाणी (वार्ता) : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे शहर आणि उपनगराला पाणी पुरवठा करणाऱ्या जवाहर तलावाचे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे पाणीप्रश्न गंभीर बनत चालला आहे. पाणी पुरवठ्यासाठी मुबलक पाणी साठ्याची गरज आहे. हा साठा तलावातील पाणी संपल्यानंतर …

Read More »

जनतेला आर्थिक शक्ती देणे हाही एक विकासच : सिध्दरामय्या

  पुण्यतिथीनिमित्त पं. नेहरूना अभिवादन, मोदींवर हल्लाबोल बंगळूर : लोकांना सामाजिक आणि आर्थिक शक्ती देणे हा देखील विकास आहे. केवळ रस्ते, पूल आणि सिंचन बांधणे म्हणजे विकास नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. केपीसीसी कार्यालयात देशाचे माजी पंतप्रधान डॉ. पंडित जवाहरलाल …

Read More »

राजद्रोहाच्या गुन्ह्यातून ३५ शिवभक्तांची निर्दोष मुक्तता!

  बेळगाव : २०२१ साली बेंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती विटंबनेबाबत बेळगावमध्ये शिवभक्तांच्या वतीने धर्मवीर संभाजी चौकात निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन छेडण्यात आले. यादरम्यान खडेबाजार पोलिसांनी एकूण ४८ जणांवर राज्यद्रोहाच्या गुन्ह्याखाली तक्रार दाखल केली होती. यापैकी एकूण ३५ जणांनी आपल्यावर खोटी तक्रार दाखल केल्याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाकडे अर्ज …

Read More »