रोव्हमन पॉवेलच्या विजयी षटकारासह राजस्थानने आरसीबीवर ४ गड्यांनी मोठा विजय मिळवला. यासह आयपीएलचे जेतेपद पटकावण्याचे आरसीबीचे स्वप्न यंदाही भंगले आहे, रियान पराग आणि शिमरॉन हेटमायरची भागीदारी राजस्थान रॉयल्स संघाने ४ गड्यांनी मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह राजस्थानचा संघ आयपीएल २०२४च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात खेळणार आहे. सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध …
Read More »Recent Posts
काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांचे निधन, निष्ठावान शिलेदार काळाच्या पडद्याआड
कोल्हापूर : काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांचं निधन झालं. पहाटे खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गांधी घराण्याचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचेही खंदे समर्थक म्हणून पाटील ओळखले जात …
Read More »शेतकरी नेत्या जयश्री गुरन्नावर यांचे निधन
बेळगाव : कर्नाटकातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निश्वार्थपणे अहोरात्र झटणाऱ्या तसेच हालगा-मच्छे बायपास आंदोलनात अग्रभागी असलेल्या शेतकरी नेत्या जयश्री गुरन्नावर यांचे बुधवार दि. 22/5/2024 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले. ऊसाला भाव, पिकांना आधारभूत किंमत, शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता, नरेगा प्रकल्पाची योग्य अंमलबजावणी, कामगारांना घरे यासाठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta