सौंदत्ती : जत्रेचा प्रसाद खाल्ल्याने एकाच गावातील 46 जणांची प्रकृती बिघडली असून त्यातील पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची घटना तालुक्यातील हुलीकट्टी गावात घडली असून भिरेश्वर येथील जत्रेत आंब्याचा तसेच घरी बनविलेला प्रसादाचे सेवन केल्यामुळे बुधवारी त्यातील 46 जणांना अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यांना तात्काळ सौंदत्ती सार्वजनिक …
Read More »Recent Posts
हैदराबादला 8 गड्यांनी नमवत कोलकाता फायनलमध्ये
गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर व्यंकटेश अय्यर आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने क्वालिफायर-1 सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने राहुल त्रिपाठीच्या 55 धावांच्या जोरावर 19.3 षटकांत 159 धावा केल्या, पण केकेआरने 24 चेंडूत श्रेयसच्या पाच चौकार …
Read More »उजनी धरणात बोट पलटली; ७ जण बुडाले
इंदापूर : उजनी धरण पात्रात सायंकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कुगावहून कळाशी होऊन सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जाणारी प्रवासी वाहतूक करणारी बोट (लांस) बुडाली असून यामध्ये सात जण बुडाल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. यातून एका जणाने पोहत आपला जीव वाचवला आहे. कळाशी गावच्या हद्दीत उजनी पात्रात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta