Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

नुकसानग्रस्तांना भरपाई देणार : पालकमंत्री सतीश जारकीहोळी

  निपाणी परिसरात नुकसानीची पाहणी निपाणी (वार्ता) : वादळी वारे व पावसामुळे निपाणी तालुक्यात अनेक घरे, गॅरेज, दुकान, मालमत्तेसह झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा सर्व्हे करून पंचनाम्यासह तात्काळ नुकसान भरपाई दिली जाईल. तसा आदेश तहसीलदारांना दिल्याची माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब …

Read More »

सांबरा परिसराला पावसाने झोडपले

  बेळगाव : हवामान खात्याने वर्तविलेल्या शक्यतेनुसार गेल्या चार ते पाच दिवसांपासून बेळगावमध्ये ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली असून आज तालुक्याच्या पूर्व भागातील सांबरा या गावातही वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे फटका बसला आहे. बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागात येणाऱ्या सांबरा या गावात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात ट्रान्सफॉर्मर कोसळून पडून दुचाकींचे …

Read More »

कोल्हापूर मनपाला जाग; अनाधिकृत होर्डिंग काढण्यास सुरुवात

  कोल्हापूर : मुंबईच्या घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेला अखेर जाग आली आहे. कोल्हापूर शहरात अनाधिकृतपणे लावलेले होर्डिंग काढण्याचे काम कोल्हापूर महानगरपालिकेने सुरू केलं आहे. मुंबईतील दुर्घटना घडल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेनं विनापरवाना उभा केलेलं होर्डिंगच्या मालकांना नोटीस पाठवण्यात आलं आहे. 20 ते 25 अनधिकृत होर्डिंग काढण्यात आले कोल्हापूर …

Read More »