नवी दिल्ली : आरक्षणाच्या मागणीसाठी देशभरातील विविध राज्यांमध्ये मोठी आंदोलने झालेली गेल्या काही काळात पाहायला मिळाली आहेत. महाराष्ट्रातही मराठा आरक्षणासह इतर काही जातसमूहांचे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमिवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज मोठी घोषणा केली. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा आमचे सरकार आल्यास …
Read More »Recent Posts
प्रियांका जारकीहोळी यांना मताधिक्य मिळेल
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांचा विश्वास निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे.चिकोडी लोकसभा मतदारसंघात ५ लाख ६८ हजार महिलांना ९ महिन्यांपासून दर महिन्याला २००० रुपये दिले जात आहेत. १ लाख ५० हजार कुटुंबांचे वीज बिल माफ झाले आहे. ७ लाखांवर कुटुंबांना मोफत …
Read More »“त्या” बँकेचा जनरल मॅनेजर सुद्धा विकृत मनोवृत्तीचा!
गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने “त्या” तथाकथित बँकेच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे वाचली. आत्ता आणखीन एक किळसवाणा प्रकार सध्या चर्चिला जात आहे. मुळात बेकायदेशीरपणे निवड केलेला हा जनरल मॅनेजर अध्यक्षांच्या नात्यातला आहे. आणि या नात्यातील माणसाला नोकरी बहाल करण्यासाठी त्यांनी आधीच्या मॅनेजरला त्रास देवून राजीनामा देण्यास भाग पाडले. अध्यक्ष आणि या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta