बेंगळुरू : कर्नाटकातील जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचा नेता आणि भारतातून पळ काढलेल्या प्रज्ज्वल रेवण्णाच्या कुकर्माची एक एक कहाणी आता समोर येऊ लागली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या एका महिलेने धाडस दाखवत प्रज्ज्वलच्या विरोधात एफआयआर नोंदविला आहे. प्रज्ज्वलने सदर महिलेवर बलात्कार करत तिचे चित्रीकरण केले आणि या चित्रीकरणाचा वापर …
Read More »Recent Posts
कांद्यावरील निर्यातबंदी हटवली, पण ४० टक्के शुल्कही लावले
मुंबई : कांदा निर्यातीवर गेल्या काही काळापासून बंदी लावल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. विशेषतः महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नाशिक, दक्षिण अहमदनगर या दोन लोकसभा मतदारसंघात कांदा निर्यातीचा महत्त्वाचा प्रश्न होता. दोन टप्प्याचे मतदान झाल्यानंतर केंद्र सरकारने अखेर शुक्रवारी (३ मे) कांदा निर्यातीवरील बंदी …
Read More »१२ वर्षानंतर कोलकाताने मुंबईचा गड भेदला, वानखेडेच्या मैदानात पलटनचा २४ धावांनी पराभव
मुंबई : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ५१वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आले होते. ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सवर २४ धावांनी विजय मिळवत इतिहास रचला. कोलकाताने २०१३ नंतर प्रथमच वानखेडेवर मुंबईला पराभूत केले आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta