खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी तिनई घाट, अनमोड आदी भाग पिंजून काढण्यात आला असून सर्वच भागातून समितीला मोठया प्रमाणात मतदान करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. समितीचे उमेदवार सरदेसाई यांच्या प्रचारासाठी गुरूवारी तिनईघाट, कातळेगाळी, देवळी, बरलकोड, जळकट्टी, दुस्की, कोणशेत, अनमोड, पारडा, …
Read More »Recent Posts
लैंगिक अत्याचार प्रकरण : आमदार एच. डी. रेवण्णा यांचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज
बेंगळुरू : महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपी असलेले आमदार एच. डी. रेवण्णा यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. अटकेचा धोका असलेले आमदार एच. डी. रेवण्णा यांनी बंगळुरूच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी पीडित महिलांनी रेवण्णा आणि प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध होलेनरसीपूर पोलीस ठाण्यात …
Read More »शंभर टक्के मतदानासाठी वधू-वरासह व्हऱ्हाडींनी घेतली प्रतिज्ञा
निपाणी (वार्ता) : कसबा सांगाव येथील संतोष पांडुरंग चव्हाण यांच्या विवाह सोहळ्यात मतदार शिक्षण, मतदार जनजागृती आणि मतदार साक्षरतेसह १०० टक्के मतदान होण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत बनसोडे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी कुलदीप भोंगे, गट शिक्षणाधिकारी सारिका कासोटे या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्व वऱ्हाडी मंडळींना शंभर टक्के मतदान …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta