Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

राज्य सरकारने प्रज्वल रेवण्णाला शिक्षा करावी : अमित शाह

  हुबळी : काँग्रेसने व्होट बँकेसाठी लोकांना त्रास देण्याचे काम केले आहे. बॉम्बस्फोटाची पण त्यांना पर्वा नाही. प्रल्हाद जोशी यांना मिळालेले एक मत मोदीना पुन्हा पंतप्रधान बनवेल. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर दहशतवादाचा संपूर्ण समूळ नायनाट होईल, असे केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले. हुबळी येथील विजय संकल्प परिषदेत बोलताना ते …

Read More »

खानापूर – जांबोटी मार्गावर ट्रकने ठोकरल्याने दुचाकीस्वार ठार

  खानापूर : खानापूर-जांबोटी मार्गावरील बाचोळी कत्री (शनया) समोर एक्टिवा दुचाकीला ट्रकने पाठीमागून ठोकल्याने एक जण ठार झाल्याची घटना आज दुपारी 12.30 च्या दरम्यान घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील शिवठाण येथील युवक विदेश तुकाराम मिराशी (वय 28) हा आपल्या मित्रासह शुभम गार्डन येथील एका लग्न समारंभासाठी …

Read More »

पंजाब किंग्जचा चेन्नईवर ७ विकेट्सनी दणदणीत विजय

  चेन्नई : आयपीएल २०२४ मधील ४९वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज संघात खेळला गेला. चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जवर ७ विकेट्सनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने ऋतुराजच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबसमोर १६३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा …

Read More »