Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

पंजाब किंग्जचा चेन्नईवर ७ विकेट्सनी दणदणीत विजय

  चेन्नई : आयपीएल २०२४ मधील ४९वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज संघात खेळला गेला. चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जवर ७ विकेट्सनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने ऋतुराजच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबसमोर १६३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा …

Read More »

राहूल गांधी आज शिमोगा, रायचूर प्रचार दौऱ्यावर

    बंगळूर : काँग्रेस उमेदवार गीता शिवराजकुमार यांच्या प्रचारासाठी पक्षाचे सुप्रीमो राहुल गांधी उद्या (ता. २) शिमोगा येथे येणार आहेत, असे शिमोगा जिल्ह्याचे पालकमंत्री मधु बंगारप्पा यांनी सांगितले. बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांच्यासह महत्त्वाचे …

Read More »

प्रज्वलला विदेशात पाठविण्याची देवेगौडांचीच योजना

  सिद्धरामय्यांचा आरोप; पासपोर्ट रद्द करण्याची मागणी बंगळूर : माजी पंतप्रधान आणि धजद सुप्रीमो एच. डी. देवेगौडा यांनी त्यांचा नातू आणि हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या परदेशात पळून जाण्याची योजना आखली होती, असा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी केला. दरम्यान, त्यांनी पंतप्रधानाना पत्र लिहून प्रज्वलचे पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केली …

Read More »