अध्यक्ष उत्तम पाटील; जिल्ह्यात सर्वाधिक पत निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांचे हित जपत बोरगाव येथील विविधोद्दीश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या कृषी सहकारी संघाने उत्तम प्रगती साधली आहे. २०२३-२४ आर्थिक वर्षात संघाला १ कोटी ४३ लाखांचा नफा झाल्याची माहिती कृषी संघाचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी दिली. शनिवारी (ता.२७) संस्थेच्या कार्यालयात …
Read More »Recent Posts
डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी दाखविले माणुसकीचे दर्शन!
खानापूर : सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराचा ताण असून देखील कारवार लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी रात्रीच्या अंधारात रस्त्याशेजारी जखमी अवस्थेत पडलेल्या दुचाकीस्वाराला प्रथमोपचार देऊन माणुसकीचे दर्शन घडविले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, हल्याळ येथील प्रचार आटोपून डॉ. अंजलीताई निंबाळकर या शिरशी येथे निघाल्या असता वाटेत …
Read More »म. ए. युवा समिती निपाणी विभागाच्यावतीने समिती उमेदवारांना जाहीर पाठिंबा
निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाची बैठक हिंदुराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव व कारवार लोकसभा उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी पार पडली. यावेळी बोलताना अजितदादा पाटील म्हणाले, सीमाप्रश्नाशी आम्ही बांधील आहोत याची जाणीव ठेऊन कारवार व बेळगाव लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत यांना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने निवडून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta