खानापूर : आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देणारे केंद्र सरकार पूर्णतः शेतकरी विरोधी आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचे काम केले. ज्यांना शेतकऱ्यांच्या घामाची कदर नाही अशा शेतकरी विरोधी भाजपला सत्तेपासून दूर ठेवा, असे आवाहन डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी केले. डॉ. निंबाळकर यांनी रविवारी (दि. २१) …
Read More »Recent Posts
जोयडा तालुक्यातील बाळनी व कुंभारवाडा येथे समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांचा प्रचार
खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचाराला मोठी गती मिळाली असून विविध भागात कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळण्यास सुरुवात केली आहे. जोयडा तालुक्यातील बाळनी व कुंभारवाडा येथे सरदेसाई यांचा प्रचार करण्यात आला यावेळी परिसरात मोठ्या उत्साहाने उमेदवार सरदेसाई यांचे स्वागत करण्यात आले. …
Read More »चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात 18 जण रिंगणात
चिक्कोडी : लोकसभा निवडणुकीसाठी सादर केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपली असून 2 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने 18 उमेदवार रिंगणात आहेत. राजू सोल्लापुरे आणि इस्माईल मगदुम यांनी पक्षनिहाय उमेदवारी दाखल केली. भारतीय जनता पक्षाकडून अण्णासाहेब एस.जोल्ले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून प्रियांका जारकीहोळी, जनता पार्टी पक्षाकडून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta