पंतप्रधान नरेंद्र मोदी; कर्नाटक सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप बंगळूर : मला पंतप्रधानपदावरून दूर करण्यासाठी बडे नेते प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मोठा कट रचण्यात येत आहे. मात्र, माझ्यावर देशाच्या मातांचे आशीर्वाद आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले. कर्नाटक सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. चिक्कबळ्ळापूर …
Read More »Recent Posts
डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज खानापूर तालुक्याचा दौरा
खानापूर : उत्तर कन्नड (कारवार) लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर आपल्या प्रचारार्थ उद्या रविवार दि. २१ रोजी खानापूर तालुक्यातील काही प्रमुख गावांना भेट देणार आहेत. सकाळी ९.३० वाजता पहिली भेट तोलगी या गावी नंतर सकाळी १०.३० वाजता गंदिगवाड, दुपारी १२ वाजता – सुरपूर केरवाड, दुपारी १ वाजता …
Read More »नेहा हिरेमठ हिच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे : डॉ. अंजलीताई निंबाळकर
कित्तूर : हुबळी -धारवाड महानगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक यांची कन्या नेहा हिरेमठ हिच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा व्हावी व तिच्या आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी चिक्क बागेवाडी येथे डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कँडल मोर्चा काढून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना डॉ. अंजलीताई निंबाळकर म्हणाल्या की, नेहा हिरेमठ हिची निर्घृण हत्या ही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta