दहा दिवसाची एनआयए कोठडी बंगळूर : व्हाईटफिल्डच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाच्या बॉम्बरसह अटक करण्यात आलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांनी कर्नाटकासह देशाच्या अनेक भागांमध्ये भीषण स्फोट घडवून आणण्याची तयारी केल्याची चिंताजनक बाब त्यांच्या चौकशीतून उघड झाली आहे. दरम्यान, त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता दहा दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणे …
Read More »Recent Posts
माजी आमदार संजय पाटील यांच्या निवासस्थानासमोर काँग्रेस महिला कार्यकर्त्यांची निदर्शने
बेळगाव : महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी शनिवारी रात्री भाजपचे माजी आमदार संजय पाटील यांच्या हिंदवाडी येथील निवासस्थानासमोर निदर्शने केली. स्वत:ला परंपरावादी आणि महिलांचे रक्षण करणारा भाजप पक्ष म्हणवून घेणारे माजी आमदार संजय पाटील यांनी कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री …
Read More »सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी निवडणूक लढविणे गरजेचे : बाळासाहेब शेलार
खानापूर : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक दिनांक 12 एप्रिल रोजी शिवस्मारक कै. व्ही. वाय. चव्हाण सभागृह येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई हे होते. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात पुढील नियोजन करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. बैठकीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकारी सदस्य त्याचप्रमाणे कार्यकर्ते …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta