नागरिकात भीती कोगनोळी : गावापासून जवळच असणाऱ्या मल्लेवाडी माळ येथे भर दिवसा घर फोडून रोख रक्कम व सोने लंपास केल्याची घटना शुक्रवार तारीख 12 रोजी दुपारी 1 वाजता उघडकीस आली. याबाबत अधिक माहिती अशी की, कोगनोळी पैकी मल्लेवाडी माळावर येथील माळी गल्लीतील सुभाष दादू माळी यांनी घर बांधले आहे. नेहमीप्रमाणे …
Read More »Recent Posts
म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांच्या प्रचाराला प्रारंभ
बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी गेली ७० वर्षे लोकशाही मार्गाने लढा देणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीने एकनिष्ठ कार्यकर्ते महादेव पाटील यांना उमेदवारी दिली आहे. समिती नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी उचगाव येथील जागृत देवता श्री मळेकरणी देवीच्या मंदिरात पूजा करून महादेव पाटील यांनी प्रचाराचा नारळ फोडला. यानंतर त्यांनी उचगावात फेरी काढून गावकरी व …
Read More »संजय मंडलिकांसाठी धनंजय महाडिकांनी लावली तब्बल ५ कोटींची पैज
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार जास्तीत जास्त मतं मिळवण्यासाठी मतदारांना आश्वासनं देत आहेत, विकासकामांच्या आणि निधीच्या घोषणा करत आहेत. अनेक पक्ष साम-दाम-दंड-भेद हे धोरण राबवत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गमधील सरपंचांना मतांसाठी सज्जड दम भरल्याचं प्रकरण ताजं असतानाच …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta