खानापूर : उत्तर कर्नाटक लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठे खिंडार पडले असून यल्लापुरचे आमदार शिवराम हेब्बार यांचे चिरंजीव व युवा नेते विवेक हेब्बार यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातील एकूण दहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. शिरशी, यल्लापूर या ठिकाणी काँग्रेसला …
Read More »Recent Posts
ईशान- सूर्याच्या धडाक्यापुढे बंगळुरू गारद
मुंबई : मुंबई इंडियन्सने अवघ्या १५.३ षटकांत आरसीबीवर ७ विकेट्सने मोठा विजय नोंदवला आहे. आरसीबीने दिलेल्या १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इशान किशन, रोहित शर्मा आणि विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने हा शानदार विजय मिळवला आहे. सूर्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ताबडबोड फलंदाजी करत अवघ्या १९ …
Read More »समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारार्थ सदाशिवगड व कारवार भागात गाठीभेटी
खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी सदाशिवगड व कारवार भागातील विविध भागात नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे. खानापूर समितीचे कार्यकर्ते रणजीत पाटील, सुनील पाटील, अभिजित सरदेसाई, बाळकृष्ण पाटील आदिनी सदाशिवगड येथील कोंकण मराठा भवन येथे कोंकण मराठा समाजाचे सचिव उल्हास कदम, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta