Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारची याचिका : सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

  नवी दिल्ली : कर्नाटक सरकारने दुष्काळ निवारणासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रातील भाजप सरकार दुष्काळग्रस्त कर्नाटकला दिलासा देत नाही; कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप करत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने आपला लढा सर्वोच्च न्यायालयात नेला. केंद्र …

Read More »

डॉ. उदय निरगुडकर यांची बेळगावात तीन व्याख्याने

  बेळगाव : ज्यांच्या अमोघ वाणीमुळे रसिक श्रोते मंत्रमुग्ध होतात असे ख्यातनाम संपादक आणि आयटी क्षेत्रातील प्रमुख अधिकारी डॉ. उदय निरगुडकर यांची बेळगावात ३ व्याख्याने आयोजित करण्यात येत आहेत. बुधवार दि. १० एप्रिल रोजी सायं. ५.३० वा. मराठा मंदिर येथे ” भारत @ २०४७ ” या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात …

Read More »

होलकेरेजवळ बस पलटी झाल्याने चार ठार, ३८ जखमी

  बंगळूर : बंगळुरहून गोकर्णकडे भरधाव वेगात जाणारी एक खासगी बस आज पहाटे होलकेरे शहरात पलटी होऊन चार प्रवासी जागीच ठार तर ३८ जण जखमी झाले. अपघातातील मृतांपैकी दोघांची ओळख पटली आहे. शिमोगा जिल्ह्यातील सागर येथील गणपती (वय ४०) आणि उत्तर कन्नड जिल्ह्यातील होन्नावर येथील जगदीश यांचा मृत्यू झाला आहे. …

Read More »