बेळगाव : आदित्य मिल्क ब्रँडसाठी प्रसिद्ध असलेल्या विजयकांत डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक शिवकांत सिदनाळ (वय ५९) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. बेळगावचे माजी खासदार स्व. एस. बी. सिदनाळ यांचे पुत्र तसेच व्हीआरएल लॉजिस्टिकचे मालक विजय संकेश्वर यांचे ते जावई होत.
Read More »Recent Posts
काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर १६ एप्रिलला अर्ज दाखल करणार
खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर आपला उमेदवारी अर्ज मंगळवार दिनांक १६/०४/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता कारवार येथे दाखल करणार आहेत. कारवार लोकसभा निवडणूकीसाठी येत्या १६ तारखेला काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर आपला उमेदवारी अर्ज (नॉमिनेशन) कारवार येथे भरणार आहेत. यावेळी कारवार जिल्ह्यातील …
Read More »मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक रविवारी
पारंपरिक शिवजयंती उत्सवाच्या नियोजनासंदर्भात बैठकीचे आयोजन बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या अधिपत्याखाली एकशे पाच वर्षाची परंपरा लाभलेला बेळगाव येथील वैभवशाली शिवजयंती उत्सव ९ मे २०२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या या उत्सवाबद्दल विचार विनिमय करून पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी बेळगाव शहर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta