बेळगाव : बेळगाव येथील हिंडलगा कारागृहावर पोलीस अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकून तपासणी केली आहे. डीसीपी रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला असून डीसीपीला बेळगावच्या 5 विभागाचे एसीपी, सीपीआय यांचे सहकार्य लाभले आहे. हिंडलगा कारागृहात अनियमिततेचे आरोप झाल्यानंतर हा छापा घालण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कारागृहातील अवैध धंदे रोखण्यासाठी …
Read More »Recent Posts
तुकाराम बीज, राजाराम महाराजांचा जन्मोत्सव उत्साहात
बेळगाव : श्री. शांताश्रम मठ हळदिपुरची बेळगाव गोवावेस सर्कल येथील शाखा श्री. चिदंबरदास राजाराम महाराज व पांडुरंग महाराज समाधी येथे बुधवारी तुकाराम बीज व श्री राजाराम महाराज जन्मोत्सव मोठा चाहत साजरा करण्यात आला. सकाळी काकड आरती नंतर श्री. तुकाराम महाराजांच्या मूर्तीला व श्री. राजाराम महाराजांच्या मूर्तीला रुद्राभिषेक करून पूजन …
Read More »बेळगावच्या डॉ. चिन्मयी हिरेमठ हिचे एमबीबीएसमध्ये सुयश
बेळगाव : राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स विद्यापीठाच्या मान्यतेने, बापूजी एज्युकेशन असोसिएशनच्या वतीने दावणगेरेमधील जगदगुरु जयदेव मुरघाराजेंद्र मेडिकल (जे जे एम एम सी) महाविद्यालयाच्या एमबीबीएस विद्यार्थ्यांचा पदवीग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी बेळगावची सुकन्या डॉ. चिन्मयी सुनील हिरेमठ हिने अतुलनीय कामगिरी करताना एमबीबीएसच्या राजीव गांधी वैद्यकीय विद्यापीठातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta