बेळगाव : ‘गो बॅक शेट्टर’ मोहिमेनंतर जगदीश शेट्टर यांच्या उमेदवारीला असलेला विरोध शमल्याचा कितीही दावा भाजप नेते करत असले तरी हे अर्धसत्य असल्याचे आज स्पष्ट झाले. पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महांतेश वकुंद यांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. बेळगावात शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना …
Read More »Recent Posts
कणकुंबी चेकपोस्टवर 7,98000/- लाख रुपये जप्त
खानापूर : खानापूर तालुक्यातील कणकुंबी चेकपोस्टवर समर्पक कागद्पत्रांविना वाहनातून नेण्यात येणारी 7,98000/- लाख रुपये रक्कम निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केली. 14-खानापूर विधानसभा मतदार संघातील खानापूर तालुक्यातील कणकुंबी तपासणी नाक्यावर गोव्याहून येणारी केए-29 एफ-1532 क्रमांकाची कार एसएसटी पथकाने अडवून तपासणी केली. बैलहोंगल तालुक्यातील गांधीनगर गल्ली, वन्नुर येथील संजय बसवराज रेड्डी ही …
Read More »बेळगावात सीसीबी पोलिसांकडून 10 लाखांची अवैध दारू, कार जप्त
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू वाहतूक आणि विक्रीला आळा घालण्यासाठी बेळगाव पोलीस सज्ज झाले आहेत. सीसीबी पोलिसांनी लक्ष्मीनगर, हिंडलगा येथे छापा टाकून 10 लाखांची अवैध दारू, कार जप्त केली.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू वाहतूक आणि विक्रीला आळा घालण्यासाठी बेळगाव पोलीस सज्ज झाले आहेत. बेळगाव पोलिसांकडून अवैध दारू …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta