बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात आज जल्लोषात रंगोत्सव साजरा करण्यात आला. सोमवारी सकाळपासूनच रंगीबेरंगी रंगांची उधळण करत गल्लोगल्ली रंगोत्सवाला उधाण आले होते. शहरातील गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, कॉलेज रोड, सीपीएड मैदानावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. अनेक ठिकाणी रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या …
Read More »Recent Posts
विद्याभारती जिल्हास्तरीय बैठक उत्साहात
बेळगाव : अनगोळ येथील संतमीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या सभागृहात बेळगांव जिल्हा विद्याभारती वार्षिक योजना बैठक उत्साहात पार पडली. सदर बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या विद्याभारतीच्या विविध शैक्षणिक उपक्रम जाहीर करण्यात आले. शाळेच्या सभागृहात झालेल्या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, सहसचिव सुजाता दप्तरदार, प्रांतसंघटना कार्यदर्शी उमेशकुमार, रामकृष्ण जी, …
Read More »जायंटस् मेनची रंगपंचमी अनाथ मुलांसमवेत
बेळगाव : आपल्या वैविध्यपूर्ण सामाजिक उपक्रमामुळे चर्चेत असणार्या जायंटस् ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने यंदाची रंगपंचमी अनाथ मुलांसमवेत साजरी करण्यात आली. कंग्राळी खुर्द येथील समृद्धी फाऊंडेशन अनाथालयात साजर्या झालेल्या या रंगपंचमीत चिमुकल्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. जायंटस् मेनतर्फे गेल्या काही वर्षांपासून अनाथ व वंचित मुलांसमवेत रंगपंचमी साजरी करण्याचा पायंडा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta