बेळगाव : महिला व बालकल्याण आणि दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर हे आपल्या अधिकाराचा आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत असून हा आचारसंहितेचा भंग असल्याची लेखी तक्रार बेळगाव ग्रामीण मंडळ भाजप अध्यक्ष धनंजय जाधव यांनी सहायक निवडणूक अधिकारी बेळगाव ग्रामीण यांच्याकडे केली आहे. विद्यमान महिला व बालकल्याण …
Read More »Recent Posts
बेळगाव जिल्ह्यातील दोन मतदारसंघ आम्ही जिंकू : मंत्री सतीश जारकीहोळी
बेळगाव : लोकसभा निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील दोन मतदारसंघ आम्ही जिंकू, असे मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले. बेळगाव दक्षिण मतदारसंघातील वडगाव येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीत मंत्री सतीश जारकीहोळी आणि मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सत्कार करण्यात आला. बेळगाव दक्षिण मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, या …
Read More »काळेनट्टी गावात टाकी बसवून केली पाण्याची सोय!
बेळगाव : सध्याच्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर फेसबुक फ्रेंड्स सर्कलतर्फे (एफएफसी) पोतदार ज्वेलर्सच्या सहकार्याने काळेनट्टी गावामध्ये 1000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसवून गावकऱ्यांसाठी पाण्याची सोय करून देण्याचा प्रकल्प राबवण्यात आला. एफएफसीचा या उन्हाळी मोसमातील या पद्धतीचा हा पहिलाच प्रकल्प आहे. काळेनट्टी (ता. बेळगाव) गावातील लोकांना विशेष करून महिलांना पाण्यासाठी त्रास सहन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta