शेतकऱ्यांनी दिला उग्र आंदोलनाचा इशारा बेळगाव : उच्च न्यायालयाची स्थगिती उठल्याचे सांगून पोलीस बंदोबस्तात सुरु केलेल्या हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या बांधकामाला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आणि सुपीक शेतजमीन जप्त केल्याचा आरोप करत निषेध केला. हलगा मच्छे बायपास दरम्यानची शेतकऱ्यांची सुपीक जमीन सरकरने संपादित केली. या विरोधात शेतकऱ्यांनी न्यायालयात जाऊन या …
Read More »Recent Posts
अंतिम टप्प्यात ऊसतोडणी रेंगाळली
हंगाम लांबल्यामुळे शेतकऱ्यांसह साखर कारखानेही कोंडीत कोगनोळी : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असतानाच मजुर टंचाई, गावागावातील म्हाई, यात्रांचा हंगाम व वाढलेल्या उन्हाच्या झळा यामुळे ऊसतोडणी कमालीची रेंगाळली आहे. तोडणी लांबल्यामुळे शेतकऱ्यांसह साखर कारखानेही कोंडीत सापडले आहेत. गेल्या काही वर्षात ऊसाखालील क्षेत्रात कमालीची वाढ झाली …
Read More »जगदीश शेट्टर यांच्या उमेदवारीवरून बेळगावमध्ये भाजप कार्यकर्त्यांची “गो बॅक शेट्टर” मोहीम
बेळगाव : जगदीश शेट्टर यांना बेळगाव लोकसभेचे तिकीट मिळणार असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर तिकीटासाठी इच्छुक असलेल्या स्थानिक नेत्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर ‘गो बॅक शेट्टर’ मोहीम सुरू केली आहे. ‘आमचे मत त्यांच्यासाठी’ आणि ‘सत्तेसाठी पक्ष सोडून गेलेल्यांसाठी मैदान सोडणे मोठे नाही’ अशा घोषणा त्यांनी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पसरवल्या आहेत. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta