हुक्केरी : तालुक्यातील गुडस गावात असलेल्या लक्ष्मी मंदिराजवळ चंदनाची अवैध वाहतुक करणाऱ्यांवर वनविभागाच्या पथकाने छापा टाकून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. रायबाग तालुक्यातील खनदाळ गावातील पुंडलिक बजंत्री आणि परसप्पा बजंत्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदनाच्या तुकड्यांची वाहतुक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर सोमवारी सायंकाळी वनविभागाचे अधिकारी व …
Read More »Recent Posts
कॅनरा लोकसभा मतदारसंघातून डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब
खानापूर : कारवार (कॅनरा) लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या उमेदवारीवर काँग्रेसने शिक्कामोर्तब केले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येणार आहे. मंगळवारी दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींशी बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चेत डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. …
Read More »सीमाभाग युवा सेनेची बेळगावात पहिली आढावा बैठक पार
बेळगाव : डॉ. सतीश नरसिंग यांची युवा सेना सीमाभागाच्या विस्तारक पदी निवड झाल्याबद्दल बेळगावमध्ये त्यांचे अभिनंदन करण्यात आले. येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युवा सेनेची संपुर्ण सीमाभागातील व्यापक बैठक बेळगावमधील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पार पडली. यावेळी बेळगाव, निपाणी, खानापुर, चिक्कोडी अशा बेळगाव जिल्ह्यातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta