Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

नामफलकांवरील 40% जागेत मराठी मजकूर लिहिता येणार : जिल्हाधिकारी

  बेळगाव : दुकाने-आस्थापनांच्या नामफलकांवर 60% जागेत कन्नडमध्ये तर उर्वरित 40% जागेत मराठी भाषेत मजकूर लिहिता येईल असे बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज स्पष्ट केले. राज्यातील दुकाने-आस्थापनांच्या नामफलकांवर 60% जागेत कन्नडमध्ये तर उर्वरित 40% जागेत अन्य भाषांत मजकूर लिहिता येईल असे विधेयक कर्नाटक विधिमंडळाने नुकतेच मंजूर केले आहे. त्यानंतर …

Read More »

बेळगाव शहर पोलीस आयुक्तपदी लाडा मार्टिन यांची नियुक्ती

  बेळगाव : शहर पोलीस आयुक्तपदी लाडा मार्टिन यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश शासनाने जारी केला आहे. बेळगाव हिवाळी अधिवेशन सक्षमपणे चालवण्यात लाडा मार्टिन यांचा मोलाचा वाटा होता. लोकस्नेही पोलीस प्रशासनाचा ते आदर्श आहेत. आता त्यांची बेळगाव शहराच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. लाडा मार्टिन हे 2009 च्या बॅचचे कर्नाटक …

Read More »

समिती युवा नेते शुभम शेळके यांची जामीनावर सुटका

  बेळगाव : काही दिवसांपूर्वी आनंदवाडी कुस्ती आखाड्यात नेपाळी मल्ल देवा थापा यांनी “जय महाराष्ट्र”ची घोषणा दिली होती. त्यावेळी एका उद्योजकाने आततायीपणा करत कर्नाटकात जय महाराष्ट्र म्हणायचे नाही तर “बोलो भारत माता की जय” म्हणा असे वक्तव्य केल्यामुळे बेळगावातील मराठीभाषिकात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे …

Read More »